• Download App
    India Customs Baggage Regulations 2026 | The Focus India

    India Customs Baggage Regulations 2026

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू

    परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी सीमाशुल्क नियमांमध्ये बदल झाले आहेत. आता भारतीय नागरिकांसाठी शुल्क-मुक्त मर्यादा वाढवून ₹75,000 करण्यात आली आहे. तसेच, दागिने आणण्याचे नियम आता किमतीऐवजी वजनाच्या आधारावर निश्चित केले आहेत.

    Read more