India and Pakistan : भारत – पाकिस्तानने एकमेकांना दिली आण्विक स्थळांची माहिती; 34 वर्षांपासूनची परंपरा; 381 कैद्यांची यादीही दिली
वृत्तसंस्था इस्लामाबाद : India and Pakistan भारत आणि पाकिस्तानने बुधवार, १ जानेवारी रोजी एकमेकांना त्यांच्या अणु प्रतिष्ठानांची यादी शेअर केली. आण्विक प्रतिष्ठापन ही अशी जागा […]