• Download App
    Index 2026 | The Focus India

    Index 2026

    Indian Passport : भारतीय पासपोर्ट मजबूत झाला, 85 वरून 80व्या क्रमांकावर; 55 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश

    भारतीय पासपोर्टची ताकद गेल्या एका वर्षात वाढली आहे. पासपोर्ट रँकिंग जारी करणाऱ्या हेनली अँड पार्टनर्स या संस्थेच्या 2026 च्या रँकिंगमध्ये भारताने 5 स्थानांची झेप घेऊन 80 वे स्थान पटकावले आहे.

    Read more