• Download App
    increased | The Focus India

    increased

    Donald Trump : मस्क यांची संपत्ती 4 दिवसांत 2.5 लाख कोटींनी वाढली; ट्रम्प यांच्या विजयानंतर कंपनीचे शेअर्स 22% वाढले

    वृत्तसंस्था टेक्सास : Donald Trump अमेरिकन निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांचे सर्वात मोठे समर्थक एलॉन मस्क यांच्या संपत्तीत […]

    Read more

    ST employees : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; मूळ पगारात होणार 6500 रुपयांची वाढ, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निघाला तोडगा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी ( ST employees  ) अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्याची बैठक पार पडली. […]

    Read more

    तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैनच्या अडचणीत आणखी वाढ!

    मगा ठग सुकेशकडून खंडणीप्रकरणी सीबीआय तपासाला केंद्राने मंजुरी दिली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून 10 कोटी रुपयांच्या कथित खंडणीप्रकरणी सत्येंद्र जैन […]

    Read more

    फेब्रुवारीत निर्यात 11.9% ने वाढून ₹3.43 लाख कोटी; आयात 12.2% ने वाढून ₹4.98 लाख कोटी झाली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाणिज्य मंत्रालयाने 15 मार्च रोजी सांगितले की भारताची व्यापारी व्यापार तूट फेब्रुवारीमध्ये $18.71 अब्ज अर्थात ₹1.55 लाख कोटी झाली आहे. जानेवारीमध्ये […]

    Read more

    सर्वसामान्यांना महागाईचा ठसका, किरकोळ महागाई 15 महिन्यांच्या उच्चांकावर; जुलैमध्ये वाढून 7.44 टक्क्यांवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जुलैमध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांवर पोहोचली आहे. 15 महिन्यांतील महागाईचा हा उच्चांक आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये महागाई 7.79% होती. खाद्यपदार्थ […]

    Read more

    भाजपची मतांची टक्केवारी तीच 36.17%; पण जेडीएसची 4.5 % पेक्षा जास्त मते खेचून काँग्रेसने वाढविली टक्केवारी 42.93%!!

    विशेष प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांना मिळालेल्या जागांमध्ये जरी दुप्पट फरक असला तरी प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी नीट पाहिली तर भाजपने […]

    Read more

    चीनच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेने वाढवला संरक्षण खर्च, 69 लाख कोटींचे डिफेन्स बजेट सादर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड जे. ऑस्टिन यांनी सांगितले की, चीनचे आव्हान पाहता 2024 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात संरक्षणावरील खर्चात वाढ करण्यात आली […]

    Read more

    रशियन क्रूडवरून भारत आणि चीनमधील स्पर्धा वाढली, कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल घेण्यासाठी भारतीय रिफायनरी कंपन्या आणि चिनी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. दोन्ही देशांच्या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या […]

    Read more

    India Export : सप्टेंबरमध्ये भारताची निर्यात 3.52 टक्क्यांनी घटली, आयात 5.44 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या किती झाली निर्यात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या महिन्यात देशाच्या निर्यातीत घट झाली असून आयात वाढली आहे. त्याचा परिणाम व्यापारी तुटीवर होताना दिसत आहे. भारताची निर्यात या वर्षी […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा सर्वंकष कृती आराखडा ;वाढीव दराने मदत, आपत्तीत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम, वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी मुंबई : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम […]

    Read more

    कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता : सक्रिय रुग्णांची संख्या 1.52 लाखांच्या पुढे; महाराष्ट्रात सलग 5व्या दिवशी 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत देशात 14,131 नवीन रुग्ण आढळले असून 14,004 रुग्ण बरे झाले आहेत. या दरम्यान 27 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला […]

    Read more

    6 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका : गेल्या 24 तासात देशात 19,100 नवीन रुग्ण, महाराष्ट्र-केरळनंतर बंगाल-ओडिशामध्ये संसर्ग वाढला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा ही देशातील सहा मोठी राज्ये आहेत जिथे कोरोनाने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. […]

    Read more

    आण्विक युद्धाचा धोका वाढला; रशियाकडून युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूीवर जगाला इशारा

    वृत्तसंस्था मॉस्को : आण्विक युद्धाचा धोका वाढला आहे, असा इशारा रशियाने जगाला दिला आहे. युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूीवर हा इशारा दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई […]

    Read more

    हरियाणातील ४ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य ; कोरोना संक्रमण वाढल्याने निर्णय

    वृत्तसंस्था चंदीगड : हरियाणातील ४ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केला आहे. कोरोना संक्रमण वाढल्याने हा निर्णय सरकारने घेतला. Masks mandatory in public places in 4 […]

    Read more

    Elon Musk Twitter : एलन मस्क यांची ट्विटरला ४३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची ऑफर, ट्विटरच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ

    टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी ट्विटर इंक 43 अब्ज डॉलर (सुमारे 3.2 लाख कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. यासाठी मस्क प्रति शेअर […]

    Read more

    चिंता वाढली : गुजरातनंतर मुंबईत सापडला कोरोनाचा XE व्हेरिएंट, रुग्णाने घेतले होते लसीचे दोन्ही डोस

    नुकतेच महाराष्ट्र, दिल्लीसह 5 राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर केंद्राने चाचणी, ट्रॅकिंग आणि लसीकरण वाढवण्यासाठी पत्र लिहिले. दरम्यान, कोरोना व्हायरसशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली […]

    Read more

    कर संकलनात तेजी : प्रत्यक्ष कर संकलन ४९%, अप्रत्यक्ष कर संकलन ३०% वाढले

    2021-2022 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 49% वाढ झाली आहे तर अप्रत्यक्ष कर संकलनात 30% वाढ झाली आहे. महसूल सचिव तरुण Increase in tax […]

    Read more

    पेट्रोलचा दर ७५ ते ८४ पैशांनी वाढला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा, सलग दहाव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचा दर ७५ ते ८४ पैशांनी वाढला […]

    Read more

    म्हणून कॉँग्रेसच्या काळात वाढला होता भ्रष्टाचार, ईडी ठेवली होती नावालाच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भ्रष्टाचाऱ्यांना धडकी भरविणारे सक्तवसुली संचालनालय (ईडी) कॉँग्रेसच्या काळात नावालाच होते. कॉंग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात ईडीने केवळ 112 छापे घातले. या […]

    Read more

    नवाब मलिक यांच्यापुढील अडचणी वाढल्या, चार एप्रिलनंतर कोठडीतच करावा लागला मुक्काम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलिकांची कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम […]

    Read more

    अमेरिकेलाही पचवता आला नाही युक्रेन युद्धाचा धक्का, पेट्रोल डिझेल किंमतीत 50 टक्के वाढ, भारतात मात्र 5 टक्यानेच वाढले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अमेरिकेलाही रशिया आणि युक्रेन युद्धाचा धक्का पचवता आला नाही अमेरिकेमध्ये पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढले आहे भारतामध्ये मात्र विक्री युद्ध […]

    Read more

    हिट अँड रन पीडितांच्या नातेवाईकांसाठी भरपाईची रक्कम आठ पटीने वाढवून केली २ लाख रुपये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिट अँड रन पीडितांच्या नातेवाईकांना भरपाई आठ पटीने वाढवून २ लाख रुपये करण्यात येईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले. […]

    Read more

    सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनची संख्या २.५ पट वाढली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने, ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांमध्येही वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यांत […]

    Read more

    गोडसेनीतीचा महिमा मोदी सरकार आल्यानंतर वाढला नवाब मलिक यांची टिका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोडसेनीतीचा महिमा वाढवणे, त्याच्या विचारांना प्रोत्साहन देणे हे मोदी सरकार आल्यानंतर देशभरात हळूहळू वाढत चालले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य […]

    Read more

    देशात ३९ जिल्ह्यांमध्ये दररोज संसर्ग वाढ केरळसह अनेक राज्यांत परिस्थिती चिंताजनक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता कोरोना संसर्गाबाबत राष्ट्रीय पातळीवर संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट होत असताना देशातील १४१ […]

    Read more