बंगालमध्ये तृणमूलमधून भाजपामध्य इनकमींग सुरूच, मतदानाचे दोन टप्पे झाल्यानंतरही पक्षांतरे होताहेतच
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. तरीही अजून तृणमूल कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात इनकमींग सुरूच आहे. In Bengal, incoming […]