• Download App
    including | The Focus India

    including

    paracetamol : पॅरासिटामॉलसह 53 औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल, जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबासह काही प्रतिजैविकांचाही समावेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पॅरासिटामॉलसह ( paracetamol )  53 औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत. जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबाच्या औषधांशिवाय प्रतिजैविकांचाही समावेश आहे. देशातील सर्वात […]

    Read more

    Land for jobs scam : दिल्ली, गुरूग्राम, पाटण्यासह देशभर 9 ठिकाणी सीबीआयचे छापे; लालूंच्या निकटवर्तीयांचा समावेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी देशभरातील ९ ठिकाणी छापेमारी केली. ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून बिहारची […]

    Read more

    रशियाने युक्रेनवर एका दिवसात डागली 23 क्षेपणास्त्रे, 3 मुलांसह 16 जणांचा मृत्यू, 2 महिन्यांतील सर्वात मोठा हल्ला

    वृत्तसंस्था कीव्ह : रशियाने शुक्रवारी युक्रेनवर एकामागून एक 23 क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये विविध शहरांमध्ये 3 मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, उमान शहरात 13 […]

    Read more

    100@ Mann Ki Baat : ‘मन की बात’ पाहा लाल किल्ला, सूर्य मंदिर, गेट वे सह 13 ठिकाणी!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युनिक उपक्रम मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे, त्यानिमित्ताने केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने 3 अनोखे उपक्रम […]

    Read more

    PFI विरोधात NIAची मोठी कारवाई, UP-MP, बिहारसह 17 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा आज आसाम दौरा, AIIMS आणि 3 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनासह 14300 कोटींच्या योजनांची भेट देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवारी आसामच्या एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते आसामला सुमारे 14,300 कोटी रुपयांच्या योजनांची भेट […]

    Read more

    आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी, भामट्याने 66.9 कोटी लोकांचा डेटा विकला, लष्करी आणि सरकारी अधिकारीही बळी

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी 66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा चोरणाऱ्या व्यक्तीला शनिवारी अटक केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी असल्याचे […]

    Read more

    इस्रो आज ब्रिटनचे 36 उपग्रह प्रक्षेपित करणार, एकूण वजन 5805 किलो; अमेरिका, जपानसह 6 देशांचा सहभाग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी म्हणजेच 26 मार्च रोजी एकाच वेळी 36 ब्रिटिश उपग्रह प्रक्षेपित केले. पाठवलेल्या सर्व उपग्रहांचे […]

    Read more

    दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के, 6.6 तीव्रता, अफगाणिस्तानात होते केंद्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी रात्री 10.15 च्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यांची तीव्रता 6.6 […]

    Read more

    Maharashtra budget 2023-2024 : विविध तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; भीमाशंकर सह महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन!!

    प्रतिनिधी मुंबई : आसाम मधील भीमाशंकर आणि महाराष्ट्रातील भीमाशंकर या मुद्द्यावरून विरोधकांनी खऱ्या ज्योतिर्लिंगाचा वाद सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारने जी भूमिका घेतली […]

    Read more

    टेरर फंडिंगविरोधात NIAची पुन्हा कारवाई : पंजाब, हरियाणा, दिल्लीसह 70 ठिकाणी टाकले छापे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गँगस्टर टेरर फंडिंग प्रकरणांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. यावेळी एनआयएच्या पथकाने 70 हून अधिक ठिकाणी छापे […]

    Read more

    Karachi Terror Attack : कराचीच्या पोलीस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात 5 दहशतवादी ठार, अधिकाऱ्यासह चार जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था कराची : पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी शुक्रवारी (17 फेब्रुवारी) कराची शहरातील पोलीस मुख्यालयावर हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना ठार केले. पाक मीडियानुसार, पाकिस्तान तालिबानच्या या हल्ल्यात […]

    Read more

    सीबीआयने लालू-राबडी यांच्यासह १६ जणांवर आरोपपत्र केले दाखल : रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप

    प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद, त्यांची […]

    Read more

    मनी लाँडरिंग केस : दिल्ली दारू घोटाळ्यावरून ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक 35 ठिकाणी छापे सुरू आहेत. ईडीचे पथक दिल्ली आणि […]

    Read more

    रशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी […]

    Read more

    भारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय वर छापेमारीची आज दुसरी फेरी सुरू झाली […]

    Read more

    Vedanta-Foxconn : गुजरात मधली गुंतवणूक ही तर सुरुवात, महाराष्ट्रासह देशभर उभारणार जाळे!!; अनिल अग्रवालांची ग्वाही

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्या वेदांत – फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुंतवणूकीवरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ उठला आहे, त्याविषयी वेदांताचे सीईओ अनिल अग्रवाल यांनी अनेक खुलासे केले […]

    Read more

    काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला : 2 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांसह 20 ठार; सहा वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील दारुल अमान भागात रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला झाला आहे. सोमवारी झालेल्या स्फोटात दोन रशियन अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला […]

    Read more

    गुलाम नबी आझादांचा काँग्रेसला दणका : जम्मू-काश्मिरात माजी उपमुख्यमंत्र्यांसह 64 नेत्यांचा काँग्रेसला रामराम

    वृत्तसंस्था श्रीनगर : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाला सतत धक्के बसत आहेत. आता जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांनी मंगळवारी 64 नेत्यांसोबत काँग्रेसचा त्याग […]

    Read more

    अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची तक्रार करणारे बेपत्ता : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधक गप्प; मुरुगा मठाच्या प्रमुखाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

    वृत्तसंस्था बंगळुर : अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकातील राजकारण तापले आहे. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची तक्रार करणारे जेडीएसचे माजी आमदार बसवराजन बेपत्ता […]

    Read more

    अक्षय कुमारचा रामसेतू अडचणीत : सुब्रमण्यम स्वामींनी खिलाडी कुमारसह 8 जणांना पाठवली कायदेशीर नोटीस; खोटी तथ्ये दाखवल्याचा आरोप

    वृत्तसंस्था मुंबई : अक्षय कुमार त्याच्या आगामी राम सेतू चित्रपटासाठी सुब्रमण्यम स्वामींच्या निशाण्यावर आहे. स्वामी यांनी अक्षयला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी ट्विट करून ही […]

    Read more

    मथुरेसह देशभर कृष्ण जन्माष्टमी उत्साहात, पाहा फोटो!!

    मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीसह देशभरात जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज दहीहंडी आहे. याचाही उत्साह सर्वत्र देशभर दिसून येत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात […]

    Read more

    राष्ट्रकुल स्पर्धेत 9व्या दिवशी भारतावर पदकांची बरसात, ४ सुवर्णांसह १४ पदकांची लयलूट; वाचा विजेत्यांबद्दल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये 9व्या दिवशी भारतावर पदकांचा वर्षाव झाला. भारतीय खेळाडूंनी या एकाच दिवसात 4 सुवर्णांसह एकूण […]

    Read more

    5G स्पेक्ट्रमचा लिलाव : आज 5वी फेरी, अंबानी-अदानींसह 4 कंपन्या मैदानात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 5G स्पेक्ट्रमची पहिल्या दिवसाचा ऑनलाईन लिलाव संपला. मंगळवारी लिलावाच्या एकूण 4 फेऱ्या झाल्या. आता बुधवारी लिलावाची 5 वी फेरी होईल. बोलीची […]

    Read more

    नीट-यूजी परीक्षेमध्ये फसवेगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीआयने रविवारी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील बनावटगिरीच्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला. या प्रकरणात मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक केली. सीबीआयने दिल्ली, फरिदाबादसह अनेक […]

    Read more