• Download App
    inauguration | The Focus India

    inauguration

    KASHI :१३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन ; काशी विश्वेश्वर मंदिर-राणी अहिल्यादेवी होळकरांचं योगदान-पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट …

    पीएम मोदी गंगा आरतीलाही उपस्थित राहणार आहेत. देव दीपावलीसारख्या सणाचे दृष्य पंतप्रधान जहाजात बसून पाहतील. पंतप्रधान मोदींच्या गंगा दौऱ्यात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही त्यांच्यासोबत असतील.  श्री विश्वनाथ धामचा […]

    Read more

    उत्तर प्रदेशात विकासाची मोदी एक्सप्रेस, कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटने

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात मोदींची विकास एक्सप्रेस सुरू झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने आणि उद्घाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहेत.पंतप्रधान […]

    Read more

    समाजवादी पक्षाचा क्रेडीट पळविण्याचा प्रयत्न, पूर्वांचल एक्सप्रेस वे चे केले सांकेतिक उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यातील सत्ता जाऊन चार वर्षे झाली तरी विकासकामांचे श्रेय घेण्याचा आगाऊपणा समाजवादी पक्षाकडून सुरू आहे. उत्तर पदेशातील महत्वाकांक्षी पूर्वांचल एक्सप्रेस […]

    Read more

    बारामतीत मुख्यमंत्री ठाकरे : शरद पवारांनीच दाखवला विकासाचा सूर्य, 25 वर्षे उबवणी केंद्रात नको ती अंडी उबवली !

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीमध्ये अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये एकाच वेळी ९ मेडिकल कॉलेजचे उद्घाटन; २५०० बेड्स, ५००० कर्मचारी

    वृत्तसंस्था सिध्दार्थनगर : उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये आज ऐतिहासिक दिवस ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी ९ मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. यामध्ये २५०० बेड्स […]

    Read more

    उद्घाटन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ इमारतीचे; मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : उद्घाटन होते उच्च न्यायालयाच्या खंडपीठ इमारतीचे आणि मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला केंद्र सरकारवर!! राज्यांच्या अधिकारांवर गदा आणाल तर खपवून घेणार नाही, असा […]

    Read more

    चिपी विमानतळ सुरू होताना वडलांच्या आठवणीने नारायण राणे हेलावले…

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वडील गंभीर आजारी पण रस्त्याची सुविधा नसल्याने त्यांना मुंबईपर्यंत पोहोचणे अवघड झाले.त्यामुळे आजारपणात वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्यांचे निधन झाले.चिपी विमानतळ […]

    Read more

    राज्यातील पहिल्या विभागीय केंद्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन, साडेसात हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

    विशेष प्रतिनिधी रायगड : २०१४ पासून अपेक्षित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उदघाटन रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे नुकतेच पार पडले आहे. शुक्रवारी हा उदघाटन […]

    Read more

    तुम्ही-आम्ही “कर्तव्यकठोर” म्हणत मुख्यमंत्र्यांची गडकरींवर टोलेबाजी; नागपूरच्या मेट्रोचे उद्घाटन

    प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या रस्तेबांधणी शिवसैनिक आणत असलेल्या अडथळा बद्दल कडक शब्दांत पत्र […]

    Read more

    बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्र्यांच्या “थपडांनी” आणि पवारांच्या “मुख्यमंत्री स्तुतीने” गाजला!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतल्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या “थप्पड” राजकीय भाषणाने गाजला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    WATCH : महाविकास आघाडीत धूसफूस? लसीकरण केंद्र उद्घाटनाच्या आमंत्रणाचे मानापमान नाट्य

    महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. पण काही ना काही कारणावरून त्यांच्यात असलेली धूसफूस समोर येत असते. आता वांद्रे […]

    Read more