मोदी चार दिवसांत पाच राज्यांना भेट देणार, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने 400 जागांचे लक्ष्य ठेवले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजपा लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी उत्सुक आहे. 2024 च्या लोकसभा […]