‘’AAP सरकार ने पंजाबी विश्वविद्यालयाची केली क्रूर थट्टा’’- अर्थसंकल्पातील मंजूर निधीवरून कुलगुरुंचा आरोप!
‘’अनुदान देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, त्यासाठी आम्ही भीक मागत नाही.’’ असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी चंडीगढ : पंजाब मधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी […]