भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पुणे पोलिसांत तक्रार दाखल
कोथरूडकडून कर्वेनगर परिसरातून जातांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, मात्र… प्रतिनिधी पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव (वय-८५) हे आज सकाळपासून […]