महिलांना सुरक्षा देण्यात राज्य सरकारला अपयश; भाजप खासदार रक्षा खडसे यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या, तरी राज्यातील ‘निर्भया’ चा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला […]