पुण्याचा कुख्यात गुंड मारणेचा जामीन फेटाळला ,तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी दिलासा नाही
गजा मारणेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.परंतु त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला होता.Pune’s notorious […]