केरळमध्ये काँग्रेसचे मुस्लिम लीगला “धर्मनिरपेक्षतेचे” “सर्टिफिकेट”; 22 आमदारांपैकी 5 आमदारांना मंत्रीपदे बहाल!!
केरळ मध्ये काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने डाव्या लोकशाही आघाडीच्या पराभव करून तब्बल १० वर्षानंतर सत्ता मिळविल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आज शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेसने मुस्लिम लीगला “धर्मनिरपेक्षतेचे” “सर्टिफिकेट” देऊन तब्बल 5 आमदारांना मंत्रीपदे बहाल केली.