पाकिस्तानात पुन्हा निवडणुका घेण्याची इम्रान खान यांची मागणी; म्हणाले- देश वाचवण्यासाठी हे गरजेचे
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी देशात नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली. पाकिस्तानच्या वृत्तवाहिनी जिओ न्यूजनुसार, इम्रान म्हणाले की, संपूर्ण देशाला […]