इम्रान खान यांची सुटका, सर्वोच्च न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवली; आज इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवली असून त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. […]