Imran Khan : इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; मानवी हक्कांना प्रोत्साहन दिल्याचा दावा
पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. राष्ट्रीय तिजोरीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहेत.