• Download App
    Imran Khan arrest riots case | The Focus India

    Imran Khan arrest riots case

    Pakistan ATC : इम्रान खान यांच्या पक्षाच्या 47 नेत्यांना 10 वर्षांची शिक्षा, हिंसाचार भडकावल्याबद्दल दोषी

    पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने (Anti-Terrorism Court) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या 47 नेत्यांना आणि समर्थकांना प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच प्रत्येक आरोपीला 5 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा निर्णय 9 मे 2023 रोजी झालेल्या हिंसक निदर्शनांशी संबंधित प्रकरणात देण्यात आला.

    Read more