शरद पवार सुधारत नसल्यानेच महाविकास आघाडीतून बाहेर, राजू शेट्टी यांनी सांगतिले कारण
विशेष प्रतिनिधी कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. किमान समान कार्यक्रमावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीला पाठिंबा […]