Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, पण आणखी काही दिवस आयसीयूमध्येच राहणार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. लता मंगेशकर यांना न्यूमोनिया आणि कोविडची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर […]