केंद्र सरकारने डाळींची साठा मर्यादा 31 डिसेंबरपर्यंत वाढवली; स्टॉक होल्डिंग लिमिटमध्येही सुधारणा, महागाई राहील आटोक्यात
वृत्तसंस्था नवी दिल्ली : किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तूर डाळ आणि उडीद डाळीच्या साठ्याची मर्यादा 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. स्टॉक होल्डिंग […]