सलमान रश्दींच्या प्रकृतीत सुधारणा : व्हेंटिलेटर काढल्यानंतर बोलत होते, चाकूने वार करत झाला होता प्राणघातक हल्ला
जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी सलमान रश्दी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर डॉक्टरांनी […]