ईडीचा ससेमिरा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा आरोप
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागेईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे. प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्यांना करत […]