सरकारने दोन महत्वाच्या चाचण्या मोफत केल्याने गोव्याचा कोरोना मृत्यूदर झाला कमी, विश्वजित राणे यांची माहिती
कोरोनामुळे होणाºया मृत्यूची संख्या कमी करण्यात गोवा सरकारला मोठे यश आले आहे. कोरोनाचे निदान होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या दोन चाचण्या मोफत केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे निदान […]