Narendra Modi : गुजरातेत PM मोदी म्हणाले- विरोधक माझी खिल्ली उडवत राहिले, मी शांतपणे देशहिताची धोरणे राबवली
वृत्तसंस्था गांधीनगर : गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी अहमदाबादच्या GMDC मैदानावर आयोजित केलेल्या भव्य स्वागत समारंभाला हजेरी लावली. […]