ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, इम्पिरिकल डेटा गोळा झाल्यानंतरच होणार निवडणुका, राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव
विशेष प्रतिनिधी मुंबई : ओबीसी आरक्षण विना निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. ओबीसींसाठी 27% टक्के असणारे आरक्षणाच्या जागा खुल्या प्रवर्गासाठी नोटीफाय […]