पंजाबमध्ये प्रशांत किशोर यांचा तोतया, कॉँग्रेस नेत्यांना फोन करून मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याविरोधात भडकाविणारे फोन, पोलीसांकडून गुन्हा दाखल
पंजाब कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिध्दू यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक ट्विस्ट आला आहे. रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या तोतयाने कॉँग्रेस नेत्यांना […]