• Download App
    impact of West Asia crisis on Indian economy 2026 | The Focus India

    impact of West Asia crisis on Indian economy 2026

    PM Modi : पश्चिम आशियातील तणावावर केंद्र सरकार सतर्क; पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक

    देशाच्या सुरक्षेशी आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान निवासस्थानी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाचा भारतावर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

    Read more