Amar Jawan Jyoti:50 वर्षांपासून धगधगत असलेली अमर जवान ज्योती आज विझणार, जाणून घ्या इतिहास
देशाच्या राजधानीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर ५० वर्षांपासून धगधगत असलेली अमर जवान ज्योती आज विझविली जाणार आहे. आता ती राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे प्रज्वलित केलेल्या ज्योतीमध्ये […]