गाझामध्ये तत्काळ युद्धबंदी व्हावी, इस्रायलला ‘युद्ध गुन्हेगार’ घोषित करावे; UN मध्ये मतदान करण्यापासून भारताने राखले अंतर
वृत्तसंस्था तेल अवीव : गाझा येथील इस्रायलच्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत एक ठराव आणण्यात आला, ज्यामध्ये इस्रायलशी तत्काळ युद्ध थांबवून त्यांना गुन्हेगार […]