‘गुलाब’ चक्रीवादळामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी
IMD Weather Forecast : ‘गुलाब’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात […]