IMA चीफ म्हणाले- गर्भलिंग निर्धारणावरील बंदी उठवली पाहिजे; गर्भातील मुलीचा जन्मानंतर जीव वाचू शकतो
वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख आर.व्ही.अशोकन यांनी म्हटले आहे की, गर्भाचे लिंग निश्चित करण्यावर बंदी घातल्याने स्त्री भ्रूणहत्या थांबू शकते, परंतु मुलीच्या […]