IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय देण्याची मागणी केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत विविध संघटना आवाज उठवत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने 17 […]