• Download App
    illegal | The Focus India

    illegal

    सीआयडीने चंद्राबाबू नायडूंविरुद्ध चौथा गुन्हा दाखल केला; बेकायदेशीर दारू दुकानांना परवाने वितरीत केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था अमरावती : सीआयडीने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल केला आहे. ताजे प्रकरण दारू दुकानांच्या परवान्याशी संबंधित आहे. मागील सरकारच्या […]

    Read more

    अमेरिकेत चीनचे छुप्या पद्धतीने बेकायदा पोलीस ठाणे; एफबीआयची धडक कारवाई, 2 जणांना अटक

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीन सरकारसाठी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशन चालवल्याच्या आरोपावरून अमेरिकेने सोमवारी (17 एप्रिल) दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयात (एमपीएस) […]

    Read more

    राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सांगली – कुपवाड्यातील बेकायदा मशिदीवरही पडणार हातोडा

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत राज्यात ठिकठिकाणी मुसलमानांकडून बेकायदा मशिदी उभ्या होत असल्याचा मुद्दा मांडताना मुंबईतील माहीम समुद्रकिनाऱ्याकडील […]

    Read more

    आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल : या असंवैधानिक आणि बेकायदेशीर सरकारमध्ये खरे मुख्यमंत्री कोण?

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळावरून टोला लगावला आहे. भारताची आर्थिक महासत्ता […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी योग्य आहे का? दोन मंत्र्यांचे कॅबिनेट बेकायदेशीर आहे का? काय सांगते संविधान?

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला 16 दिवस उलटून गेले आहेत. परंतु आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्याशी संबंधित सर्व लहान-मोठे […]

    Read more

    पिस्तुल बाळगणार्‍याला पोलिसांकडून बेड्या  

    बेकायेशीररित्या पिस्तूल स्वतःजवळ बाळगून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.गावठी बनावटीच्या पिस्तुलासह, तीन काडतुसे त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.  प्रतिनिधी  पुणे –कमरेला संशयीतरित्या पिस्तुल लावून […]

    Read more

    रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणे बेकायदेशिर, न्यायालयानेच केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालणे आता बेकायदेशिर ठरणार आहे. कारण रस्त्यावरील कुत्र्यांना खायला देण्याचा नागरिकांना अधिकार आहे हे मान्य करण्यास सर्वोच्च […]

    Read more

    पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला ईडीने केलीअटक, अवैध वाळू उत्खनन प्रकरण

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला अंमलबजावणी संचालनालयाने अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक […]

    Read more

    दिल्ली महिला आयोगाची SBIला नोटीस, गर्भवती महिलांबाबत बँकेचे नियम भेदभाव करणारे आणि बेकायदेशीर असल्याचे मत

    दिल्ली महिला आयोगाने देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला त्यांच्या भरतीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्यास सांगितले आहे. आयोगाने ही मार्गदर्शक तत्त्वे भेदभावपूर्ण […]

    Read more

    शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वसुचनेशिवाय खंडित करणे बेकायदा; वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे

    विशेष प्रतिनिधी धुळे : पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडित करणे बेकायदा आहे, असे वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले. शेतकरी परिषदेनंतर ते बोलत होते.Illegal disconnection […]

    Read more

    पुणे महापालिकेतही बेकायदा पदोन्नती ,निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी, राजस्थानातून मिळविल्या बोगस पदविका

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यात बोगस भरतीचे प्रकरण गाजत असताना पुणे महापालिकेतही कर्मचाऱ्यांनी बोगस पदविका मिळवून पदोन्नती घेतल्याने आरोपांची राळ उठली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त […]

    Read more

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकामांवर कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे निर्देश, 20 सप्टेंबरपर्यंत कारवाई थांबविणार

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करू नये असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या बांधकामावर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्यात येउ नये. ही कारवाई […]

    Read more

    आयकर विभाागाचे पोलाद उत्पादक कारखानदारावर छापे, १७५ कोटी रुपयांची अवैध संपत्ती उघड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आयकर विभागाने एका पोलाद उत्पादक कारखानदाराच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील ४४ मालमत्तांवर छापा घालून १७५ कोटी रुपयांची अवैध संपत्ती उघड केली आहे. […]

    Read more

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतल्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडले

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील समुद्र किनाऱ्यावरच्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडण्यात येत आहे. त्यांच्याच बंगल्याशेजारी ठाकरे – पवार […]

    Read more

    अरावली पर्वतरांगा घेणार मोकळा श्वास, अतिक्रमण तातडीने हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरावलीच्या जंगलांमध्येच शेकडो रहिवासी इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या अतिक्रमणाला आक्षेप घेत ती हटवण्याचे आदेश दिले आहेत […]

    Read more

    पुण्यात हजारो दस्तांची बेकायदा नोंदणी; तीन वर्षांपासूनचा काळाबाजार उघड

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात हजारो दस्तांची नियमबाह्य नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाल्याचे आणि हा काळाबाजार 3 वर्षांपासून सुरु असल्याचे उघड झाले आहे. काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये […]

    Read more