Delhi Police : दिल्लीत ऑपरेशन ‘आघात 3.0’ अंतर्गत 285 लोकांना अटक; 12258 क्वार्टर बेकायदेशीर दारू, 6 किलो गांजा, 2.30 लाख रुपये जप्त
दिल्ली पोलिसांच्या दक्षिण पूर्व जिल्हा पथकाने ‘ऑपरेशन आघात 3.0’ अंतर्गत 285 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांविरोधात मोठी मोहीम राबवली आहे.