भरलेल्या सिलिंडरमधून गॅस चोरी करणारी टोळी जेरबंद; वेगवेगळ्या वजनाचे भरलेले, रिकामे सिलिंडर जप्त
एका सिलिंडरमधून दुसर्या सिलिंडरमध्ये गॅस भरून चोरी करत काळाबाजार करणार्या तीन जणांच्या टोळीला गुन्हेशाखेच्या युनिट दोनने बेड्या ठोकत बेकायदेशिर गॅस चोरीचा पर्दाफाश केला आहे. Pune […]