MUDA Scam : MUDA घोटाळ्यात ईडीने 34 मालमत्ता जप्त केल्या; माजी आयुक्तांवर 31 साइट देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप
कर्नाटकातील म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ₹४०.०८ कोटी किमतीच्या ३४ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने आतापर्यंत ४४० कोटी किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.