• Download App
    iit kanpur | The Focus India

    iit kanpur

    Delhi : दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडणार; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 चाचण्या होतील

    दिवाळी आणि हिवाळ्याच्या काळात प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडला जाईल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) याला मान्यता दिली आहे. पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही चाचणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान घेतली जाईल. दिवाळी आणि सप्टेंबरमध्ये वाढणारे धुके कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान किती प्रभावी आहे हे समजून घेण्यासाठी एकूण ५ चाचण्या घेतल्या जातील. आयआयटी कानपूरच्या सहकार्याने या चाचण्या घेतल्या जातील.

    Read more

    IIT KANPUR : PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट ! पुढच्या २५ वर्षात भारताच्या विकासाची सूत्रे तरुणांनी हातात घ्यावीत

    विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की जीवनात शॉर्टकट टाळा आणि आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षम उपायांसह समस्या सोडवा. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि काही विनोदी गोष्टीही […]

    Read more

    ओमायक्रॉनबाबत आयआयटी कानपूरच्या संशोधकांचा थरकाप उडविणारा अंदाज, कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या प्रारंभी गाठणार कळस

    विशेष प्रतिनिधी कानपूर : ओमायक्रॉनबाबत आयआयटी कानपूरच्या संशोधकांचा थरकाप उडविणार अंदाज व्यक्त केला आहे. ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, ती फेब्रुवारीच्या प्रारंभी […]

    Read more

    आयआयटी कानपुरचा ‘ई मास्टर’ प्रोग्राम! नोकरदार व व्यावसायिकांना संधी

    वृत्तसंस्था कानपूर: आय आय टी कानपूरने नवीन ई मास्टर्स प्रोग्राम चालू केले आहेत. यामध्ये ३ वर्षांचा कोर्स असून हा कोर्स नोकरी करणाऱ्या तसेच व्यवसाय करणाऱ्या […]

    Read more