बिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला विद्यार्थी आयआयटी परीक्षेत उत्तीर्ण, ५४ वा क्रमांक
वृत्तसंस्था नवादा (बिहार) : बिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या विद्यार्थ्याने IIT JAM परीक्षेत ५४ वा क्रमांक पटकाविला आहे. तुरुंगात बंद असलेल्या सुरज कुमार या कैदीने […]