• Download App
    IIM Nagpur | The Focus India

    IIM Nagpur

    पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक विकासाला ऐतिहासिक चालना; मोशीत २८ हेक्टर जागेवर नागपूरच्या IIM संस्थेचा उभारणार कॅम्पस!!

    पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे तब्बल २८ हेक्टर जागेत भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरचा अत्याधुनिक शैक्षणिक आणि प्रशिक्षण कॅम्पस उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे

    Read more