विज्ञानाची गुपिते : रात्रीच्या झगमगाट निसर्गातील जीवनचक्रासाठी बनतोय घातक
चमचमते समुद्रकिनारे आणि विविध अत्याधुनिक प्रकाशाने झळाळून निघणाऱ्या शहरांची छायाचित्रं प्रेक्षणीय असतात. मात्र हा प्रकाश माणसाच्या आरोग्याला घातक आहे. अवकाशातून काढलेल्या पृथ्वीच्या नवीन छायाचित्रांनुसार, प्रकाश […]