विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असती तर ठाकरे सरकार पडले असते, नाना पटोले यांचे वक्तव्य
अखेर प्रयत्न करूनही दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत धक्कादायक माहिती […]