Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- टॅरिफच्या विरोधात निर्णय आल्यास हाहाकार उडेल, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल; टॅरिफवर सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी लावलेले जागतिक शुल्क (ग्लोबल टॅरिफ) रद्द केले, तर अमेरिकेसाठी परिस्थिती पूर्णपणे बिघडू शकते. ट्रम्प म्हणाले की, असे झाल्यास देश पूर्णपणे अडचणीत येईल आणि सर्व काही गोंधळून जाईल.