• Download App
    IED | The Focus India

    IED

    Delhi Blast : दहशतवाद्यांना बाबरी पाडण्याचा बदला घ्यायचा होता; देशभरात 32 कारने स्फोट घडवण्याचा होता कट

    १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात गुरुवारी एक मोठा खुलासा झाला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी म्हणजेच बाबरी मशीद पाडण्याच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीसह अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता.

    Read more

    Delhi Blast : दिल्ली स्फोट: 200 शक्तिशाली IED बनवण्याची होती तयारी; एकत्र अनेक स्फोटांनी नरसंहाराचा होता कट

    १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या गुरुग्राम आणि फरीदाबाद पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी मॉड्यूलचा २०० हून अधिक शक्तिशाली आयईडी तयार करण्याचा हेतू होता. म्हणून, २९०० किलो स्फोटके, टायमर आणि इतर बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणण्यात आले.

    Read more

    Delhi : दिल्ली स्फोट- प्रमुख शहरांत होता घातपाताचा कट; दबावात अतिरेक्याने अपूर्ण IED बनवला, ज्यामुळे झाला कारचा स्फोट

    सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे. दरम्यान, सूत्रांनी असा अंदाज वर्तवला आहे की हा स्फोट मोठ्या कटाचा भाग होता. या प्रकरणात अटक केलेल्या आठ दहशतवाद्यांच्या प्राथमिक चौकशीत अनेक प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याचा कट रचल्याचे संकेत मिळाले आहेत.

    Read more

    Indonesia : इंडोनेशियात नमाजच्या वेळी मशिदीत स्फोट, 54 जखमी; शस्त्रे आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त, पोलिस तपास सुरू

    इंडोनेशियातील जकार्ता येथील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाजदरम्यान स्फोट झाला. यामध्ये किमान ५४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Read more

    netanyahu : नेतन्याहूंच्या हत्येच्या कटात 70 वर्षीय महिलेला अटक; IED स्फोटाची योजना आखत होती

    इस्रायलची सुरक्षा एजन्सी शिन बेटने बुधवारी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून ७० वर्षीय महिलेला अटक केली.इस्रायली सार्वजनिक प्रसारक केएएनच्या मते, महिलेवर आयईडी स्फोटाद्वारे नेतन्याहूवर हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप आहे.

    Read more

    भारतात रोबोट्सच्या साह्याने हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा कट, रेकीसाठी शिवमोगात आयईडीचा केला स्फोट, एनआयएच्या आरोपपत्रात खुलासा

    वृत्तसंस्था बंगळुरू : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात इस्लामिक स्टेट (ISIS) कट रचल्याप्रकरणी 9 जणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार, आरोपी भविष्यात […]

    Read more

    मणिपूरमध्ये भाजप आमदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गेटच्या आत केला IED स्फोट

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील कुकी आणि मेईतेई समुदायांमधील हिंसाचार 3 मेपासून थांबलेला नाही. गुरुवारी इंफाळमधील भाजप आमदार सोराईसम केबी यांच्या घरावर दोघांनी बॉम्बने हल्ला केला.BJP […]

    Read more

    काश्मीरमध्ये पुलवामाची पुनारावृत्ती टळली; हल्ल्यापूर्वीच गाडीत लावलेले IED स्फोटक केले निकामी

    विशेष प्रतिनिधी  श्रीनगर : काश्मीरमध्ये गुरुवारी पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली. त्यासारखा होणारा हल्ला जवानांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थही टळला आहे. पुलवामा येथे एका सँट्रो गाडीत […]

    Read more