मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक : मेदांता हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल, ऑक्सिजन पातळी खालावली
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टाचे नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली. यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयू […]