लतादीदींना न्युमोनिया, आणखी 10 -12 दिवस ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्येच उपचार
वृत्तसंस्था मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोना संसर्गा बरोबरच न्युमोनियाही झाला आहे. त्या सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांची […]