विज्ञानाची गुपिते : चंद्रावर बर्फाचे मोठे साठे
चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्रात प्रकाशापासून दूर असलेल्या अतिशीत भागात गोठलेल्या अवस्थेत पाणी असल्याच्या निरीक्षणावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केले. यासाठी दहा वर्षांपूर्वी अवकाशात उड्डाण केलेल्या भारताच्या चांद्रयान-1 ने […]