पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखला; अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले; आता ऑस्ट्रेलियाची गाठ न्यूझीलंडशी
वृत्तसंस्था दुबई : विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले आहे.या पराभावामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एकापाठोपाठ सामने जिंकण्याचा विजयरथ रोखला […]