Haris Rauf : ICCने हॅरिस रौफवर बंदी घातली; आशिया कपदरम्यान पाकिस्तानी गोलंदाजाने लढाऊ विमान पाडण्याचा इशारा केला होता
वृत्तसंस्था दुबई : Haris Rauf 21 सप्टेंबर रोजी भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान लढाऊ विमान पाडण्याचा इशारा केल्याबद्दल आयसीसीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफवर दोन सामन्यांची […]