• Download App
    ICBM | The Focus India

    ICBM

    Agni-5 : अग्नि-5 ची ओडिशात यशस्वी चाचणी, रेंज 5000km; चीन-पाकपर्यंत मारक क्षमता; भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल

    भारताने आपल्या पहिल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-५ ची यशस्वी चाचणी घेतली आहे. बुधवारी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावर त्याची चाचणी घेण्यात आली. अग्नि-५ ची मारा क्षमता ५००० किमी आहे. हे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. म्हणजेच ते एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर डागता येते. त्याची पहिली चाचणी एप्रिल २०१२ मध्ये घेण्यात आली.

    Read more

    चीन अण्वस्त्र आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची क्षमता दुपटीने वाढ करतोय; पेंटॅगॉनच्या ताज्या अहवालात धक्कादायक खुलासा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीन गेल्या पाच वर्षांपासून आपल्या अण्वस्त्रांमध्ये आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र यांमध्ये दुपटीने वाढ करण्याच्या मागे लागला आहे. अण्वस्त्रांच्या संख्येत तो अमेरिकेला येत्या दशकात […]

    Read more