Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला मोठा धक्का, UPSCने उमेदवारी तात्पुरती केली रद्द
याशिवाय खेडकर यांना भविष्यातील कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वादात अडकलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) […]